Thursday, September 30, 2010

Phaltu Shayari

तनहाई में सताती हैं उसकी याद ऐसे.
.
वाह वाह ....जरा गौर फरमायें ..( ते काय असतं माहित नाही :-P )
.
तनहाई में सताती हैं उसकी याद ऐसे
....
.
.
आणि ACP म्हणतो दयाला ...पता लगाओ दया
.
.
आखिर यह मुन्नी बदनाम हुई कैसे ?????

.
बिचाऱ्या मुन्नीला कोणीही सोडत नाही ...
.!!

Saturday, September 25, 2010

सिंड्रेलाचं आवडतं गाणं

सिंड्रेलाचं आवडतं गाणं कोणतं ??

.

.
...
.

.

.

.

.

.

.

मला जाऊ द्या न घरी ....................आता वाजले कि बारा....

Friday, September 24, 2010

Seat Belt On

पुणेरी जोक

सकाळ सकाळ जोशी काका पेपर वाचत बसलेले असतात
तेवढ्यात जोशी काकू येऊन लाडाने म्हणतात.....
"अहो काल आपले डॉक्टर सांगत होते...माझा B .P . वाढला आहे म्हणून...
तर B .P . म्हणजे नक्की काय हो ?"
...जोशी काका ताडकन उत्तर देतात .." बावळट पणा !!! "

Tuesday, September 14, 2010

Malaria

Physics स्पेशल:

मच्छर ने काटा और झम्पू को हुआ मलेरिया ..........

मच्छर ने काटा और झम्पू को हुआ मलेरिया ..........
...
.
.
.
.
.
.
Pressure is equal to Force per Unit Area :D :D

जानू चे हृदय

प्रेयसी प्रियकराच्या छातीवर डोके ठेवून,

"जानू,किती कठीण आहे रे तुझे
ह्रदय"

...प्रियकर-"प्रिये,ते माझे ह्रदय नसून खिशात ठेवलेली चुन्याची डबी
आहे.

सौजन्य - अनिमिष वैद्य

घरी जाऊ का बर मध्ये?

तळिराम-
एक तळिराम आपल्या मित्राला सांगत होता,काल मी ऑफ़िस सुटल्यावर टॉस करत होतो
घरी जाऊ की बारमधे.जर छापा पडला तर घर आणि काटा पडला तर बार.

मित्र-मग
... ?

तळिराम-मग काय काटा पडला आणि मी बारमधे .

मित्र-अरे वा,अगदी
तुझ्या मनासारखेच झाले की.

तळिराम-होय तर.फ़क्त त्यासाठी मला १५ वेळा टॉस
करायला लागला .

सौजन्य-अनिमिष वैद्य :)

Which Cricketer has the tallest house?

Which
cricketer has the tallest house??
.
.
.
....
.
.
.
.
.
.
.
Maha-roof!! :D :D


Credit (Mahendra Rothawan)

पप्प्या चे बाबा

सकाळ सकाळ छोटा पप्या रडत बसलेला असतो...

.

तर त्याचे वडील त्याला विचारतात ..." काय रे बाळा काय झालं ?"
...
.

पप्या काहीच बोलत नाही..

.

त्याचे वडील परत विचारतात .." अरे मी तुझा मित्र ना..मग का रडतोस रे ? ".

.

पप्या म्हणतो," अरे तुझ्या आयटमने मारलं मला ..Horlicks प्यायलं नाही म्हणून..!"

.

पप्याचे बाबा बेशुद्ध !!----

पप्प्या चा भाऊ

छोटा पप्प्या at his INNOCENT level---

पप्याचे बाबा कामानिमित्त वर्षभर परदेशात गेलेले असतात....

तर एक दिवशी अचानक पप्या आईकडे हट्ट करायला लागतो..," मला अजून एक छोटा भाऊ पाहिजे ..लवकरात लवकर "..
...
आईला काय बोलावं सुचत नाही....त्याची आई म्हणते," तुझे बाबा आले कि आपण बोलू "

पप्या लगेच म्हणतो...." नको नको बाबांना नको बोलूस.. आपण ते आले कि त्यांना मस्त SURPRISE देऊ यात ना !!"

Aawra Re

एक group होता छान सा. मस्त मजा यायची. त्या group च नाव होत "आवरा रे". मी त्याचा खूप मोठा fan होता. त्या group ने मला दगा देऊन काढून टाकले. म्हणून हा blog . "आवरा रे" ला आवरायला .